¡Sorpréndeme!

बारामती दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी Nirmala Sitharaman कार्यकर्त्यावर भडकल्या; व्हिडिओ व्हायरल| NCP

2022-09-23 258 Dailymotion

2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने बारामती लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शह देण्यासाठी कार्यकर्त्यंची फौज कामाला लागलीये. या मतदार संघाची जबाबदारी ही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देण्यात आलीये. त्यामुळे त्या सध्या बारामती मतदार संघाच्या दौऱ्यावर आल्या आहेत. पण पहिल्याच दिवशी निर्मला सीतारामन यांचा हा दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण पहिल्याच दिवशी निर्मला सीतारामन कार्यकर्त्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं.

#NirmalaSitharaman #SharadPawar #Baramati #BJP #ViralVideo #NCP #FinanceMinister #SupriyaSule #Mission2024 #HWNews